|| श्री कृष्ण महाराज धनी अवधुत ||
 || Chaturpata Atharvan Ved ||
|| चतुर्पता अथर्वन् वेद || - मराठी

बुकमार्क बटनं

 ☰ Menu 
Translate(भाषांतर) : English(इंग्लीश) Hindi(हिंदी) Marathi(मराठी)  
  ✕       Close       




  ✕       Close       

|| चतुर्पता अथर्वन् वेद ||
     सत् यवगाचे आध्यात्मीक ग्यान  

                  सावंगा-विठोबा, तालुका : चांदुररेल्वे,
          जिल्हा : अमरावती, राज्य : महाराष्ट् ( विदर्भ विभाग), भारत

"One of the unique spiritual religious portal base on 'Mobile first preferances', having many amp html5 pages and more than thousands of pdf files available for free downloads"

|| चतुर्पता अथर्वन् वेद ||

माहीती

चतुर्पती कृष्ण अवधुत पंथ चा हा परंपरागत प्राचिन चतुर्पता अथर्वन् वेद होय. १७ व्या शतकात झालेले पुर्णावतार चतुर्पती श्री कृष्णाच्या पोटी असलेला हा चतुर्पता अथर्वन् वेद त्याच्या मुखा व्दारा वैदर्भियन मराठी/व-हाडी भाषेत आवाजी जाहिर झालेला आहे.

आवाजी ज्ञान परिवर्तन प्रणाली  व्दारे १७ व्या शतकापासुन २१ व्या शतकाच्या समोर कृष्णा मुखच्या या चतुर्पता अथर्वन् वेद चे सत् यवगाचे चतुर्पती अवधुती आध्यामिक ज्ञान आजपर्यत आलेले आहे. चतुर्पती अथर्वन् वेद च्या ओवी व भजने आणी चतुर्पती ग्यान हे पलिकडचे अनामिक पवित्र लोक, कृष्ण अवधुत भजन मांडी/मंडळे व निनावी कृष्ण अवधुत योगी व संत यांच्या आवाजी लाटांव्दारे आजपर्यत आलेले आहे. आवाजी ज्ञान परिवर्तन प्रणाली च्या कार्यपध्दती चे आयोजन व जाहिरण ईत्यादी चे अनुसरण कृष्ण अवधुत पंथ व्दारा, श्री कृष्ण अवधुताचे भक्तगण, कृष्ण अवधुत भजनीगण व भजनी मंडळे, कृष्ण अवधुत योगी व संत कृष्णकाळापासुन आजपर्यत करत आलेले आहे. आणी पुढेही करत राहणार आहे.

आता २१ व्या शतकाच्या २००० ते २०१७ या वर्षात चतुर्पता अथर्वन् वेद चे चतुर्पता आध्यात्मिक ज्ञान असलेल्या ओव्या व भजने हे निरसनकार ने चतुर्पता कृष्ण अवधुत पंथ च्या नामिक व अनामिक भजन योगी, भक्त भजनी यांच्याकडुन गोळा करून त्याचा संग्रह केलेला आहेत. आणी या संग्रहातील कृष्ण काळच्या जुन्या ओव्या चे शब्दार्थ सह स्पष्टिकरन निरसन ईत्यादी लेखन कार्य १७ वर्षात (२००० ते २०१७) निरसनकार ने केलेले आहे.

चतुर्पता कृष्ण अवधुत पंथ चे नामिक व अनामिक योगी, भक्तगण, भजनीगण, ज्ञात व अज्ञात स्त्रोत ईत्यादी व्दारे झालेल्या सुचना व मार्गदर्शक तत्वे व ध्येय नुसार या विखुरलेल्या ओव्यांचे संकलन व शब्दार्थ सह स्पष्टिकरन ईत्यादी निरसनकार ने १७ वर्षात केलेले आहे. आणी हा शब्दार्थ, स्पष्टिकरन, निरसन सह असलेला ‘चतुर्पता अथर्वन् वेद‘ कृष्ण अवधुत देवस्थान/संस्थाने व्दारे माघ शुध्द पंचमी दिनांक ०१.०२.२०१७ रोजी प्रकाशीत केलेले आहे.

डोनर व्दारे चालवण्यात येणारे 'चतुर्पता अथर्वन् वेद' या पोर्टल व्दारे आता आपण 'चतुर्पता अथर्वन् वेद' चे संपुर्ण खंड व ओव्या वाचु अथवा मोफत डाउनलोड करू शकता. तसेच आमच्या आध्यात्मिक पुस्तक विभाग लिंक मधुन आपण ईंग्रजी, हिंदी व मराठी भाषेतील संदर्भ ग्रंथ असलेले चार वेद, सहा सास्त्र. अठरा पुराणे, 108 पेक्षा जास्त उपनिषदे, संत व आचार्य चे साहित्य, हस्तलिखीत ईत्यादी चे पिडीफ ग्रंथ मोफत डाउनलोड करून, ‘जसे आहे तसे‘ मोफत वितरित करू शकता.

व्हीडीओ : कृष्ण अवधुती ओवी व भजने आणी राउळांचे व्हिडीयो



व्हीडीओ : कृष्ण अवधुती ओवी व भजने आणी राउळांचे व्हिडीयो
कृष्ण अवधुती ओवी व भजने
कृष्ण अवधुती भजन मंडळे व राउळे यांचे व्हिडीयो

मॅप/नकाशा

आम्हा शोधा !
दिशानिर्देश : इथुन.. इथपर्यत..
Latitude = 20, 50, 52 N => 20.847778, | Longitude= 77, 53, 48 E => 77.896667

advertise 

have a nice time !
Current page is % completed.
..