|| श्री कृष्ण महाराज धनी अवधुत ||
 || Chaturpata Atharvan Ved ||
|| चतुर्पता अथर्वन् वेद - मराठी || आध्यात्मीक पुस्तकांचे ग्रंथालय

बुकमार्क बटने

 ☰ Menu 
Translate(भाषांतर) : English(इंग्लीश) Hindi(हिंदी) Marathi(मराठी)
 ✕  Close    




 ✕  Close    


|| चतुर्पता अथर्वन् वेद ||
     सत् यवगाचे आध्यात्मीक ग्यान 

           सावंगा-विठोबा, तालुका : चांदुररेल्वे,
          जिल्हा : अमरावती, राज्य : महाराष्ट् ( विदर्भ विभाग), भारत

धार्मिक व आध्यात्मिक ग्रंथ व पुस्तके- ग्रथांलय विभाग

"One of the unique spiritual religious portal base on 'Mobile first preferances', having many amp html5 pages and more than thousands of pdf files available for free downloads"

|| चतुर्पता अथर्वन् वेद ||

Details

आम्ही येथे आमच्या मोफत आध्यात्मिक ई-ग्रंथालय सेवा प्रदान करत आहोत. आमच्या ई लायब्ररी व्दारे आपण मुक्तपणे आध्यात्मिक पुस्तके ऑनलाइन वाचु शकता किंवा डाउनलोड करू शकता. हिंदू धार्मिक चार वेद, वेद ब्राम्हण ग्रंथे, उपवेद; सहा दर्शन शास्त्रं व उप शास्त्रं; १०८ पेक्षा जास्त उपनिषदे, १८ पुराणे, १८ स्मृतियाँ व सूत्रे, रामायण, महाभारत, भगवत गीता, आचार्य व संत आणि भक्तं यांचे आध्यात्मिक लिखाण साहित्य, विविध पंथांचे हस्तलिखित आणि इतर पुरातन प्राचीन आध्यात्मिक ग्रंथ व ईतर आध्यात्मिक पुस्तके ईत्यादी सर्व हिंदी, इंग्रजी, मराठी, संस्कृत भाषा मध्ये येथे उपलब्ध आहे.

हे सर्व अध्यात्मिक ज्ञान आमची मालमत्ता नाही. ती धनीदेवाची मालमत्ता आहे. हे सर्व मानवजातीला सत्पुरूषांमार्फत धनीदेवानं दिलेली भेट आहे. त्यामुळे आपण या धनीदेवानं दिलेल्या मालमत्तेची विक्री करू शकत नाही. परंतु तुम्ही सर्व जगात आध्यात्मिक ग्रंथ व पुस्तकांमार्फत धनीदेवानं दिलेल्या भेटींचा प्रसार, प्रचार व वितरण करून परमात्म्याच्या ज्ञानसंपत्तीची वाढ करू शकता. मानवाने असेच कर्मउदयोग करावयास पाहिजे की, ज्याव्दारे परमात्म्यास आनंदच होईल.

हे आध्यात्मिक ग्रंथ व पुस्तके आपण आपल्या स्वत: च्या अव्यावसायिक खाजगी आणि सार्वजनिक, वैयक्तिक हेतूसाठी येथुन डाउनलोड करून, ‘जसे आहे तसे‘ आपण इतरांना मोफत भेट देऊ शकतात. आपण नॉन व्यावसायिक खाजगी आणि सार्वजनिक उद्देशाने कोणत्याही गैर-व्यावसायिक हेतूसाठी कार्यरत असलेल्या धार्मिक, शैक्षणिक, लायब्ररी व संशोधन संस्था यांना ती मोफत वितरित करू शकता. आपल्या मोफत वितरीत व प्रसार, प्रचार करण्याच्या कर्मउदयोगाने, परमात्म्याच्या ज्ञानसंप्पतीची वाढंच होईल. आणी परमात्म्यास निश्चितच आनंद होईल. हे निश्चित जाणा.

डोनर व्दारे चालवण्यात येणारे 'चतुर्पता अथर्वन् वेद' या पोर्टल व्दारे आता आपण 'चतुर्पता अथर्वन् वेद' चे संपुर्ण खंड व ओव्या वाचु अथवा मोफत डाउनलोड करू शकता. तसेच आमच्या आध्यात्मिक पुस्तक विभाग लिंक मधुन आपण ईंग्रजी, हिंदी व मराठी भाषेतील संदर्भ ग्रंथ असलेले चार वेद, सहा सास्त्र. अठरा पुराणे, 108 पेक्षा जास्त उपनिषदे, संत व आचार्य चे साहित्य, हस्तलिखीत ईत्यादी चे पिडीफ ग्रंथ मोफत डाउनलोड करून, ‘जसे आहे तसे‘ मोफत वितरित करू शकता.

 || आध्यात्मीक पुस्तकांचे ग्रंथालय ||

 व्हीडीयो बुक : ०४ वेद, ०६ शास्त्रं दर्शन, १८ पुराणे, उपनिषदे रामायण, महाभारत, भगवत गीता



व्हीडीयो : ०४ वेद, ०६ शास्त्रं दर्शन, १८ पुराणे, उपनिषदे रामायण, महाभारत, भगवत गीता, व्हीडीयो बुक
०४ वेद, रामायण, महाभारत, भगवत गीता, व्हीडीयो बुक
०६ शास्त्रं दर्शन, १८ पुराणे, उपनिषदे व्हीडीयो बुक

advertise 

have a nice time !
Current page is % completed.
..